Latest Marathi News

BREAKING NEWS

पर्यटन विभागाच्या शेकडो कोटींच्या कामाला स्थगिती:राज्य सरकार!

0 154

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आडघडीचे अनेक निर्णय फिरवण्यास सुरुवात केली.
माहितीनुसार, महाविकास आडघडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या शेकडो कोटींच्या पर्यटन विभागाच्या कामाला स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे.

 

Jawale Jewellers

दरम्यान, याआधी पर्यटन मंत्रालयाच्या महाविकास आघाडीच्या प्रकल्पांना परवानगी दिली होती.जुलै महिन्यात एक जीआर जारी करण्यात आला. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पर्यटन आणि संस्कृती विभागाचं काम थांबवण्यात आलं.यानंतर 2 नोव्हेंबरला काही प्रकल्पांना परवानगी दिली. मात्र, आता 17 नोव्हेंबर रोजी आणखी एक GR जारी करण्यात आला असून 2 नोव्हेंबरच्या GR ला त्यांनी स्थगिती दिली आहे.तसेच पुढील आदेशापर्यंत कार्यवाही न करण्याचे निर्देश ही देण्यात आले आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.