Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडू शकते; संजय राऊत!

0 401

मुंबई – राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सावरकरांचा मुद्दा काढण्याची काहीच गरज नव्हती. या मुद्द्यामुळे केवळ शिवसेनेलाच नव्हे तर काँग्रेसलाही धक्का बसला आहे. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, असं मोठ विधान संजय राऊत यांनी केला आहे.

 

Jawale Jewellers

राऊत म्हणाले, “तक्रारी दाखल करणे आणि प्रसिद्धी मिळवणे असा राजकीय उद्योग आपल्या देशात चालू आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतिहासकाळात काय घडलं आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडं लक्ष द्याव असं राऊत यावेळी म्हणाले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.