Latest Marathi News

BREAKING NEWS

“राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे, पण ‘त्यांनी’ आम्हाला शिकवू नये”: उद्धव ठाकरे!

0 386

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

Jawale Jewellers

उद्धव ठाकरे म्हणाले, “राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.