Latest Marathi News

BREAKING NEWS

अर्णवी बनसोडे हिची निवड

0 549

आटपाडी : येथील श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थीनी कु. अर्णवी धम्मदीप बनसोडे हिची नवोदय विद्यालय पलूस येथे निवड झाली आहे.

Jawale Jewellers

तिच्या या निवडीबद्दल तिचा महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती तर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्राचार्य डॉ. विजय लोंढे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी. जाधव, कु. अर्णवीचे आई-वडील यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.