Latest Marathi News

BREAKING NEWS

‘असे’ ट्विट करत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदेंचे नमन!

0 142

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

 

Jawale Jewellers

साहेब, आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात… वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.., असे ट्विट करत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे.

Manganga

 

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. दसरा मेळाव्यावरून मोठा वाद झाला. त्यानंतर आता शिंदे-ठाकरे संघर्ष टाळण्यासाठी शिंदेगटाच्या वतीने एकदिवस आधी म्हणजे काल बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरेगटाच्या वतीने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.