Latest Marathi News

BREAKING NEWS

“सावरकर यांचा अपमान केला गेला,पण….”: मुख्यमंत्री शिंदेचा राहुल गांधीना इशारा!

0 215

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल टिप्पणी करणाऱ्या राहुल गांधींना कडक शब्दात इशारा दिला आहे.

 

Jawale Jewellers

महाराष्ट्रातील जनता हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान सहन करू शकत नाहीत, महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. पण काही लोकांनी हे सहन केलं.. असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी हा टोमणा मारला.

Manganga

 

मुख्यमंत्री म्हणाले, वीर सावरकरांचा अनेकदा अपमान झाला. त्यांना माफीवीर म्हटलं गेलं…. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.