Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी शेळ्या-मेंढ्याचा आठवडी बाजार “या” ठिकाणी भरणार : वैभव हजारे

0 1,100

आटपाडी : येथे भरणार शेळ्या-मेंढ्याचा आठवडी बाजार मार्केट यार्डातच भरणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे बाजार समितीचे प्रशासक वैभव हजारे यांनी जाहीर केले आहे.

Jawale Jewellers

आटपाडी शहराच्या मध्यवर्ती मधून वाहणाऱ्या शुक ओढा पात्रात शेळ्या-मेंढ्याचा आठवडी बाजार भरला होता. परंतु सदर ठिकाणी शेळ्या-मेंढ्या बाजार भरविणे हे गैर अधिसूचित असल्याचे जिल्हा निबंधक यांनी घोषित केले आहे.

Manganga

तसेच मुख्य बाजार आवार आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख माकेट यार्ड,आटपाडी येथील क्षेत्र अधिसुचीत क्षेत्र घोषित केले आहे असल्याने या ठिकाणी शेळ्या-मेंढ्या बाजार भरविणेत येणार आहेते. त्यामुळे शेळ्या-मेंढ्याचा आठवडा बाजार कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख मार्केट यार्ड, येथे भरणार असल्याची नोंद शेतकरी, व्यापारी यांनी घ्यावे असे आवाहन प्रशासक वैभव हजारे यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.