Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी: फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचेच नावच दिसणार: केंद्र सरकार!

0 441

नवी दिल्ली: मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने महत्त्वाचे आणि मोठे पाऊल उचलले आहे.केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच दिसणार आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच दिसणार आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून Unkonwn नंबरवरुन फोन करणाऱ्याची माहिती सहज पोलिसांना उपलब्ध होण्यास मदत होईल.

Manganga

 

 

दरम्यान, दूरसंचार विभागाच्या या निर्णयामुळे आता नागरिकांना कोणत्याही ॲप शिवाय मोबाईलवर नाव दिसण्याची सुविधा मिळणार आहे. या निर्णयामुळे थेट कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर येईल, ज्यामुळे कॉल उचलणारी व्यक्तीदेखील आपण काय किंवा कसं बोलावं याबाबत सावध होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.