Latest Marathi News

BREAKING NEWS

व्हिडीओ: नवरदेवासमोरच नवरीने एक्स बॉयफ्रेंडसाठी गायले गाणे, अन….!

0 471

नवी दिल्ली : जरा कल्पना करा की लग्नाआधी जर तुम्ही तुमच्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण काढायला सुरुवात केली तर काय होईल.दरम्यान सोशल मिडिया वर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की नवविवाहित वधू आपल्या एक्स बॉयफ्रेंडसाठी आपल्याच नवऱ्यासमोर गाणं गात आहे. अशातच नवरा फक्त तिच्याकडे टक लावून पाहतोय.

 

Jawale Jewellers

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी नवरीच्या ड्रेसमध्ये बसली आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते की, तिला तिच्या Ex साठी एक गाणं गायचं आहे. Ex bf चे नाव विचारले असता मुलगी म्हणते, “मी एक्सचे नाव घेऊ शकत नाही, त्याची बदनामी होईल”. यानंतर ती मुलगी ‘जीती थी जिसली लिए’ हे गाणं गायला सुरुवात करते. जवळच उभा असलेला नवरदेव मात्र हे सगळं शांतपणे बघत असतो.

Manganga

पहा व्हिडीओ:

दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओवर लोकांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.