Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवबंधन सोडून मी किरीट भाऊच्या नावाचा गंडा बांधते, पण… : सुषमा अंधारे!

0 449

कोल्हापूर: सुषमा अंधारे या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

 

Jawale Jewellers

यावेळी त्या म्हणाल्या, “शिवबंधन सोडून मी किरीट भाऊच्या नावाचा गंडा बांधते. पण त्यांनी राणेचा बंगला अधिकृत आहे का? नसेल तर राणेंचा बंगला का तोडला नाही ते सांगावं? भाजपमध्ये आल्यानंतर आरोप असलेल्या नेत्यांची कारवाई थांबते. भाजपकडे असं कोणतं वॉशिंगमशीन आहे, हे एकदा भाजपनं स्पष्ट करावं, असं आव्हानच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.

Manganga

 

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “भाजपा कपटी कारस्थानी करणारी आहे. भाजपने द्वेषमूलक राजकारण सुरू केलं आहे. हे राजकारण संपून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.