Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणार; ‘यांची’ नावे आघाडीवर!

0 656

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळातर मोदी सरकार शिंदे गटाला दोन मंत्रिपदे देणारअसल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजराज या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर केंद्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

 

 

Jawale Jewellers

दरम्यान, पक्षात यामुळे फूट पडू नये यासाठी मंत्रिपद देताना ज्येष्ठतेनुसार ते दिलं जाणार आहे. या निकषांनुसार खासदार गजानन कीर्तिकर आणि हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय महिला म्हणून खासदार भावना गवळी यांचं नाव देखील आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.