Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची होणार भेट?: युतीच्या चर्चांना उधाण!

0 205

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदेगट आणि वंचितच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

Jawale Jewellers

माहितीनुसार, प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट होण्याची शक्यता आहे.

Manganga

 

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.ठाकरे आंबेडकर एका व्यासपिठावर दिसणार आहेत. ठाकरेगट आणि वंचितची आघाडी होणार असल्याच्या चर्चा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंबेडकरांना भेटणार आहेत. त्यामुळे आघाडी आधी ही युतीची नांदी असल्याचं बोललं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.