Latest Marathi News

BREAKING NEWS

“…आणी मग बाळासाहेबांच्या स्मारकावर नतमस्तक व्हा”: ‘यांचा’ मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल!

0 207

मुंबई: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

Jawale Jewellers

बाळासाहेबांच्या स्मारकावर जाताना हातातले खंजीर बाजून ठेवा आणी मग नतमस्तक व्हा. ज्यांना बाळासाहेबांना अभिवादन करायचं त्यांना करू द्या. बाळासाहेब सर्वांचे होते, ते आजही सर्व पाहत असतील हे लक्षात ठेवा, बाळासाहेबांच्या पाठीत जे खंजीर खुपसतात त्यांचं कधी भलं झालं नाही. हा इतिहास आहे. सर्वजण स्मृतीस्थळावर जाऊ शकतात पण चांगल्या मानाने जा, असा टोला राऊतांनी यावेळी लगावला आहे.

Manganga

 

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. यावरून आता संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.