Latest Marathi News

BREAKING NEWS

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी ‘यांच्या’ विरोधात गुन्हा दाखल!

0 659

रायगड: शिवसंग्रामचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ कदम असे चालकाचे नाव आहे.

 

Jawale Jewellers

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला होता. अपघाताचा सीआयडीमार्फत तपास सुरु होता. सीआयडीने मेटे यांच्या चालकावर विरुद्ध रसायनी पोलिस ठाण्यात सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. घटना घडली त्यावेळी घटनेत चालकाची चुकी असल्याचंही बोललं जात होते. वेगाने गाडी चालवत असताना अंदाज न आल्याने गाडी समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली होती.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.