Latest Marathi News

BREAKING NEWS

सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ!

0 289

पुणे: पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आजपासून सीएनजीच्या दरात एक रुपयांनी वाढ काण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी 92 रुपये मोजावे लागणार आहे.

 

Jawale Jewellers

दरम्यान, आता पुन्हा सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना 1 किलो सीएनजीसाठी 92 रुपये मोजावे लागणार आहेत. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक तसेच रिक्षा चालकांना फटका बसला आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.