Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापतीची ऊसतोड मुकादमाने केली ११ लाख ९० हजाराची फसवणूक

0 2,495

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब पुजारी यांची ऊसतोड मुकादाने केली ११ लाख ९० हजाराची फसवणूक केली असून याबाबतचा गुन्हा अत्पैद पोलिसात दाखल झाल आहे.

Jawale Jewellers

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब पुजारी यांचा शेती तसेच वाहनाचा व्यवसाय आहे. यातील आरोपी अशोक धर्मा चव्हाण रा. मोहा, ता.पुसद, जि. यवतमाळ याने ऊसतोड टोळी देतो म्हणून बापूसाहेब पुजारी यांच्याकडून आगावू रक्कम म्हणून रोख ६० हजार रुपये व वेळोवेळी आरोपीच्या बँक खात्यावर ११ ल्कः ३० हजार रुपये भरले आहेत.

Manganga

परंतु आरोपीने ऊसतोड मजुरांची टोळी न देता बापूसाहेब पुजारी यांची विश्वासघात करून फसवणूक केली आहे. त्यामुळे आरोपी अशोक चव्हाण याच्या विरुद्ध आपीसीकलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.