Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली मात्र….!

0 420

नवी दिल्ली : शिवसेनेचे पक्षचिन्ह आणि नावाबाबत ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. अंतिम निर्णय तातडीने घेण्याचे आदेशही निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.

 

Jawale Jewellers

गेल्या महिन्यात, केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना नवीन नावे आणि चिन्हांचे वाटप केले होते. मात्र, तेव्हापासून उद्धव गटाने यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Manganga

 

 

दरम्यान, निवडणूक आयोगाने घाईघाईने हा निर्णय घेतला असून यात नियमांचं पालन झालेलं नाही. अंधेरी पोटनिवडणूक संपली आहे. त्यामुळे ज्या कारणासाठी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ते कारण राहिलेलं नाही. मात्र दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. मात्र निवडणूक आयोगाचे या सगळ्या संदर्भातील अधिकार मान्य केला आहे. तसेच निर्णय तातडीने घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.