Latest Marathi News

BREAKING NEWS

“शिंदे-भाजप सरकार कोसळणार; पुढील ६ महिन्यांत १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार”!

0 455

मुंबई: शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत असतानाच राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासंदर्भात संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

 

 

Jawale Jewellers

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी पुढील ६ महिन्यांत १०० टक्के मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. शिंदे-भाजप सरकार कोसळणार आहे, शिंदे सरकार वैध आहे की अवैध यासंबंधीची केस सुप्रीम कोर्टात सुरु आहे.

Manganga

 

तसेच, कायदेतज्ज्ञांच्या मते, कितीही विलंब केला तरी पुढील सहा महिन्यात हा निकाल लागणार आहे. त्यानंतर हे सरकार कोसळेल. तसेच कदाचित राष्ट्रपती राजवट लागेल आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील, असा दावा राऊत यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.