Latest Marathi News

BREAKING NEWS

चुलत आजोबानेच 22 वर्षीय गतीमंद मुलीवर केला बलात्कार

0 341

 

Jawale Jewellers

नांदेड : नांदेडमध्ये चुलत आजोबाने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत गतीमंद नातीवर बलात्कार केला आहे.

 

Manganga

याबद्दल अधिक माहिती अशी कि, पिडीत मुलीचे वडील लहान मुलीला सोबत घेऊन बाहेर गेले होते. यादरम्या न पिडीत 22 वर्षीय गतीमंद असलेली नात घरात एकटीच असल्याचा डाव साधत शेजारी राहणाऱ्या 55 वर्षीय चुलत आजोबा मारोती याने बलात्कार केला.

 

दरम्यान, नातेवाईकांनी मारोती याला बेदम मारहाण करुन पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.