Latest Marathi News

BREAKING NEWS

“तुमच्या पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढतेय, हे….”: ‘यांचे’ शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर टीकास्त्र!

0 182

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्दांवर भाष्य केलं. शिंदे-फडणवीस सरकारमधील वाचाळवीर मंत्र्यांवरही त्यांनी निशाणा साधला.

 

Jawale Jewellers

आपल्या सहकाऱ्यांचं चुकत असेल तर त्यांना समज देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या दोघांचं देखील काम आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील बोलणं गरजेचं आहे. सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड तणावाखाली काम करत आहे. तसेच, तुमच्या पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढतेय, हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

Manganga

 

दरम्यान, यावेळी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला. तुम्ही सामान्य नागरिक नाही, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत, विनाशकारी विपरीत बुद्धी असच बोलायला हवं.

Leave A Reply

Your email address will not be published.