Latest Marathi News

BREAKING NEWS

जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर!

0 204

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

 

Jawale Jewellers

दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र पोलिसांना सहकार्य करण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीला टाळाटाळ करु नये, असे सांगण्यात आले आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.