Latest Marathi News

BREAKING NEWS

तलावामध्ये बुडून दोन सख्या बहिणीचा मृत्यू!

0 423

औरंगाबाद :कन्नड तालुक्यातील नागद भिलदरी शिवारातील पाझर तलावामध्ये दोन सख्या बहिणीचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. काजल पवार, मीनाक्षी पवार अशी दोघी बहिणींची नावे आहेत.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, काजल मीनाक्षी पाझर तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. बऱ्याच वेळा नंतरही दोन्ही मुली घरी आल्या नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय गाव शिवारातील पाझर तलावाकडे गेले. तेथे तलावाच्या शेजारी कपडे दिसून आले. त्यामुळे तलावात त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह आढळून आले.

Manganga

 

दरम्यान, याबाबत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.