Latest Marathi News

BREAKING NEWS

विठलापुर येथे ग्रामदैवत श्री. सिद्धनाथ जन्माष्टमीनिमित्त यात्रेस उद्यापासून सुरुवात

0 513

विठलापुर येथे ग्रामदैवत श्री. सिद्धनाथ जन्माष्टमीनिमित्त यात्रेस उद्यापासून सुरुवात
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील विठलापुर गावचे ग्रामदैवत श्री. सिद्धनाथ जन्माष्टमीनिमित्त यात्रेस उद्यापासून सुरुवात होणार आहे.

Jawale Jewellers

विठलापुर गावाचे ग्रामदैवत श्री. सिद्धनाथ जन्माष्टमीनिमित्तयात्रा भरविण्यात येणार आहे. यात्रेची हे पहिलेच वर्ष आहे. सदरची यात्रा ही दिनांक १६ ते १७ या दोन दिवसात भरणार आहे. यात्रे निमित्त ग्रामपंचायतच्या वतीने यात्रेकरू यांना सर्व सोई-सुविधा पुरविण्यात येणार असून या यात्रेला परिसरातील सर्व भाविक भक्त यांनी हजेरी लावून यात्रेची शोभा वाढविण्याचे आवाहन सरपंच विठ्ठल बाड यांनी केले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.