Latest Marathi News

BREAKING NEWS

शोभा जाधव यांचे दुःखद निधन

0 252

शोभा जाधव यांचे दुःखद निधन

Jawale Jewellers

माणदेश एक्सप्रेस न्युज

Manganga

खरसुंडी : खरसुंडी (ता.आटपाडी) येथील शोभा दाजी जाधव (वय.४५) यांचे दि.१३ रोजी सकाळी ९.३० वा. हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांच्या मातोश्री होत्या.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन  दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० वाजता खरसुंडी येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.