Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार?: दीपक केसरकर यांचे सूचक विधान!

0 820

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. केसरकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

 

Jawale Jewellers

“जी विचारधारा बाळासाहेबांशी जुळत नव्हती त्यापासून उद्धव ठाकरेंना आधी लांब जावं लागेल, तेव्हा गेलेली माणसं पुन्हा परत यायला वेळ लागणार नाही”, असे सूचक विधान दीपक केसरकर यांनी केले.

Manganga

 

दरम्यान, पडद्यामागे खरंच काही घडतंय का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.