Latest Marathi News

BREAKING NEWS

जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंग गुन्ह्याच्या प्रकरणी कोर्टाने मुंब्रा पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश!

0 546

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणी उद्या, मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असे कोर्टाने मुंब्रा पोलिसांना निर्देश दिले आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी मुंब्रा ठाण्याला पत्र लिहिले आहे.

 

 

Jawale Jewellers

ऋता आव्हाड यांनी पत्रात म्हटले आहे, ‘ तक्रारदार महिला पोलीस संरक्षण मिळावे म्हणून आरोप करू शकते. आव्हाड यांच्या नावाने तक्रारदार महिलेला धमकीचा फोन जाऊन खोटी तक्रा होऊ शकते. त्यासाठी यांच्या नावाने तक्रारदार महिलेचा धमकीचा फोन जाऊन होऊ शकते. त्यासाठी अशी कुठलीही तक्रार पोलीस ठाण्याला तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलिसांना दिले.

Manganga

 

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे, अशी माहिती त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.