Latest Marathi News

BREAKING NEWS

“जितेंद्र आव्हाड यांना हे षडयंत्र वाटत असेल तर….”: मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया!

0 499

मुंबई:राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jawale Jewellers

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोणतीही कारवाई सूडबुद्धीने होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांना हे षडयंत्र वाटत असेल तर हे कुणी केले त्यांना माहिती असेल. राजकीय सूड भावनेने कुठलीही कारवाई नाही हे कायद्याचे राज्य आहे. लोकशाही मार्गाने दाद मागायला हवी. तसेच, जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले.

Manganga

 

 

दरम्यान, नियमानुसार काम करणारं हे सरकार आहे. आंदोलन ठिक आहे, मात्र कुणी कायदा हातात घेतला तर कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.