Latest Marathi News

BREAKING NEWS

“…..पण राजीनामा देऊ नका”: यांची  जितेंद्र आव्हाड यांना विनंती!

0 386

 

Jawale Jewellers

मुंबई : आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. त्यानंतर आता आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Manganga

खरात म्हणाले, “जितेंद्र आव्हाडजी, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला संसदीय आणि रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊ नका”, अशी विनंती सचिन खरात यांनी केली आहे.

 

 

दरम्यान,  जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे म्हटले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.