Latest Marathi News

BREAKING NEWS

अश्लील छायाचित्र काढून बदनामीची धमकी देत तरुणाने केला अत्याचार!

0 314

जालना: १९ वर्षीय तरुणीवर घरात एकटी असल्याचे पाहून बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, जालना शहरातील यशवंत नगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील १९ वर्षीय तरुणी घरात एकटी असल्याची संधी साधत तरुणाने अत्याचार केला आहे. याच तरुणाने ९ जून रोजी मुलीला जीवे मारण्याची धमकी देत ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशीच लग्न करेल’, असं म्हणत तरुणीवर अत्याचार केला. या बाबत कुणाला काही सांगितल्यास तुला जीवे मारेल अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर तरुणीचे अश्लील छायाचित्र काढून बदनामी करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.

Manganga

 

 

दरम्यान, बदनामीच्या भीतने आईसह तरुणीने कदीम जालना पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह आणखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत या प्रकरणांचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.