Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर!

0 332

 

Jawale Jewellers

ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना अटीशर्थींसह 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

 

Manganga

माहितीनुसार,न्यायालयाने काही अटी जितेंद्र आव्हाड यांना घातल्या आहेत. त्यामध्ये पोलिसांना सहकार्य करण्याची महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे शेकडो कार्यकर्ते न्यायालयाबाहेर जमले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्या.

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.