Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ६६व्या वर्षी निधन!

0 192

मुंबई: अभिनेता आणि व्हॉईसओव्हर आर्टिस्ट केविन यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. केविन कॉनरॉय यांच्या मृत्यूची माहिती त्याची सहकलाकार डायन पर्शिंग यांनी दिली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, केविन यांना कॅन्सर झाला होता. बरेच दिवस ते या आजाराशी झुंज देत होतो. केविन कॉनरॉय यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांना दुःख झाले आहे. केविन यांच्या मृत्यूनंतर वॉर्नर ब्रदर्सनेही इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

Manganga

 

 

दरम्यान, केविन कॉनरॉय यांनी 80 च्या दशकात अॅक्शन हिरो म्हणून करिअरला सुरुवात केली होती. ते केवळ एक चांगला अभिनेतेच नव्हे तर जगातील सर्वोत्तम व्हॉईसओव्हर आर्टिस्टपैकी एक होते. तसेच त्यांनी बॅटमॅन: द अॅनिमेटेड सिरीज या प्रसिद्ध मालिकेला आवाज दिला होता. तेव्हा ब्रूस वेन उर्फ बॅटमॅन अशीच सर्वत्र चर्चा होत होती. केविन कॉनरॉय आता या जगात नसेल, तरी त्यांचा आवाज चाहत्यांमध्ये नेहमीच राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.