Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

0 293

 

Jawale Jewellers

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन फेटाळला आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात जितेंद्र आव्हाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आव्हाड यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आव्हाड आता आजच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Manganga

दरम्यान, न्यायाधीश डी.एस. पाल यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. विवियामा मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना प्रेक्षकाला केलेल्या मारहाणीविरुद्ध जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलंय. जितेंद्र आव्हाड यांच्यासह अकरा जणांना आज कोर्टात हजर करणार आलं. जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकूण सात कलमं वर्तक नगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली लावली आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.