Latest Marathi News

BREAKING NEWS

गुजरात विधानसभा निवडणुक: सरकार स्थापन झाल्यास काँग्रेसकडून 10 लाख नोकऱ्या, वीज मोफत!

0 245

गुजरात: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा गुजरातमध्ये तिरंगी लढत होणार आहे. एकीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षही पूर्ण प्रयत्न करत आहेत. गुजरातमध्ये प्रथमच आप पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. राज्यात काँग्रेस दीर्घकाळ सत्तेबाहेर आहे. अशा स्थितीत काँग्रेस यावेळी सरकार स्थापनेसाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.

 

 

Jawale Jewellers

दरम्यान, काँग्रेस आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सरकार स्थापन झाल्यास काँग्रेसने 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसने जाहीरनाम्यात काय म्हटले-
10 लाख नोकऱ्या दिल्या जाणार
300 यूनिट वीज मोफत देणार
10 लाखांपर्यंत इलाज मोफत
3 लाखांपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी
सैन्य अकादमीची निर्मिती केली जाणार
विधवा आणि गरजू महिलांना पेन्शन
शेतकऱ्यांना 10 तास वीज मोफत
बेरोजगारांना भत्ता दिला जाणार

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.