Latest Marathi News

BREAKING NEWS

बसची चार चाकीला धडक; धडकेत तीन युवकांचा मृत्यू!

0 400

पंढरपूर: पंढरपूर मोहोळ रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिन्ही युवक पंढरपूर शहरातील आहेत. हा अपघात मध्यरात्री पेनुर गावाजवळ घडला.

 

Jawale Jewellers

माहितीनूसार, एका खासगी बसने चुकीच्या दिशेने येऊन पंढरपूरला निघालेल्या चार चाकीला धडक दिली. या अपघातात पंढरपूरातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सूरज कदम, ऋषिकेश साखरे, प्रशांत शेटे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Manganga

 

दरम्यान, शहरातील तीन युवक अपघातात मृत्यमुखी पडल्याने पंढरपूरात शाेककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.