Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शनिवार १२ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 670

 

Jawale Jewellers

मेष:-

Manganga

केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.  स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल.

 

वृषभ:-

पाहुणे मंडळी भेटतील. आपली मानसिकता जपावी. दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. आजचा दिवस शुभ असेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल.

 

 

मिथुन:-

मन प्रसन्न राहील. आपल्या मनोकामना पूर्ण होतील. नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा.  वडीलधार्‍या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. मात्र दिवस काहीसा व्यस्त राहील.

 

 

कर्क:-

व्यावसायिक योजनांना गती मिळेल. घरातील वातावरण चांगले राहील. भावनिक निर्णय टाळा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कोष वृद्धीचे संकेत.

 

 

सिंह:-

आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या बोलण्याने लोकांचे समाधान होईल. अपचनाचे त्रास संभवतात.  एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल.

 

 

कन्या:-

कामाचा खोळंबा होणार नाही याची काळजी घ्या. घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. आपल्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल.  कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक वातावरण सुखकर असेल.

 

 

तूळ:-

मोसमी आजार त्रस्त करू शकतात. समाधानकारक आनंदी वार्ता समजतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील.  उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

 

 

वृश्चिक:-

विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील.  रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्या मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. बोलताना तारतम्य बाळगवे.

 

 

धनू:-

काही क्षुल्लक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.  मानसिक समाधान लाभेल. आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल.

 

 

मकर:-

वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल.  धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील.

 

 

कुंभ:-

खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे.  दिवस मजेत घालवाल. मानसिक प्रसन्नता जपावी. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालावी. झेपेल इतकेच काम अंगावर घ्यावे.

 

 

मीन:-

व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल. मनातील दूषित गोष्टींना हद्दपार करा. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आपल्याच मतावर अडून राहू नका. छोटे प्रवास संभवतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.