Latest Marathi News

BREAKING NEWS

“ठाकरे आणि आंबेडकरांची ताकद एकत्र आली तर महाराष्ट्र नव्हे तर….”: संजय राऊत!

0 327

मुंबई: संजय राऊत यांनी आज, शुक्रवारी दुपारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुदद्यांवर भाष्य केले. तसेच यावेळी संजय राऊत यांनी मोठे राजकीय भाष्य केले आहे.

 

Jawale Jewellers

संजय राऊत म्हणाले, ‘ठाकरे ही ताकद आहे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे. दोन्ही ताकद एकत्र आली तर महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या राजकारणाचे चित्र बदलू शकते, अशा आशावाद खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे माझ्या पक्षाचे प्रमुख आहेत. भविष्यात शिवसेनाअधिक ताकदीने पुढे येईल, अशी स्थिती मला दिसत आहे. सध्या जे बुडबुडे येत आहेत हे सुद्धा दिसत आहेत’, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.