Latest Marathi News

BREAKING NEWS

आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ अभिनेत्रीचा जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप!

0 610

मुंबई: हर हर महादेव चित्रपटादरम्यान प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. हर हर महादेवच्या या वादात अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली आहे. केतकीने जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. .

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, व्हीव्हीयाना मॉलमध्ये चित्रपटादरम्यान एक प्रेक्षकाला मारहाण करण्याच्या आरोपावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. तर अभिनेत्री केतकी चितळे हिने या वादात हस्तक्षक्षेप करत आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.