Latest Marathi News

BREAKING NEWS

जेलमधील अनुभवावर पुस्तक तयार आहे संजय राऊत म्हणाले…

0 160

मुंबई : संजय राऊत यांनी म्हटलं की, तुरुंगातील अनुभवावर पुस्तक तयार आहे. २ पुस्तके लिहिली आहे. वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. मी सतत वाचण्याचा प्रयत्न करत होतो. त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. अनेक गोष्टी हल्लीची तरुण पिढी वाचत नाही. इतिहासातील काही नवीन माहिती, राजकीय माहिती असेल असं त्यांनी सांगितले.

Jawale Jewellers

त्यानंतर मंदिरातील लोकांनी गावातून तिची अंत्ययात्रा काढली. हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्या बातमीनं माझं लक्ष वेधून घेतले अशा अनेक बातम्यांचे मी टिप्पण केलं आहे. तुरुंगातील अनुभवावर पुस्तक लिहिलंय ते येईल. तुरुंगातील जीवन हे एकांतवासातील जीवन आहे. तिथे फक्त उंच भिंती दिसतात. तुम्हाला फक्त भिंत दिसते. माणूस दिसत नाही असं संजय राऊत यांनी सांगितले.

Manganga

ज्या पक्षाला आम्ही आई मानतो. त्याच्या पाठित खंजीर खुपसणं योग्य नाही. मी एकटा नाही. काल माझ्या सुटकेचा आनंद व्यक्त करण्यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर आले. मला जेलच्या दरवाजातून कारपर्यंत पोहचण्यास अडीच तास लागले. जागोजागी शिवसैनिक जमले होते. हे प्रेम शिवसेनेवरचं आहे आणि शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे. गट वैगेरे नाही. शिवसेना एकच ज्याचं नेतृत्व

Leave A Reply

Your email address will not be published.