Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊत मातोश्रीवर पाय ठेवताच आदित्य ठाकरेंनी मारली कडाडून मिठी!

0 218

मुंबई: काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्बल १०३ दिवसानंतर जेलमधून सुटका झाली. त्यामुळे आज संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले. मातोश्रीवर पाय ठेवताच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना कडाडून मिठी देखील मारली.

 

Jawale Jewellers

आदित्य ठाकरे यांचं संजय राऊत यांच्यावरचं प्रेम बघून कार्यकर्तेही भारावून गेले होते. आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांच्या स्वागतासाठी गेटवरच थांबून होते.

Manganga

 

दरम्यान, आता संजय राऊत हे लवकरच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.