Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 686

मेष : कामाचा ताण वाढेल. दुपारनंतचा कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला आहे.

 

वृषभ : शासकीय कामे नकोत. दैनंदिन कामास विलंब लागण्याची शक्यता आहे.

Manganga

 

मिथुन : शासकीय कामे यशस्वी होतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

कर्क : तुमच्या कर्तृत्त्वाला योग्य ती संधी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

 

सिंह : नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायातील कामे दुपारनंतर करावीत.

 

कन्या : महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता.

 

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. कामात तुमचे लक्ष लागणार नाही.

 

वृश्‍चिक : दुपारनंतरचा कालखंड हा अनेक दृष्टीने चांगला आहे.

 

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

मकर : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. कला क्षेत्रामध्ये प्रगती होईल.

 

कुंभ : आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यवसायात वाढ करू शकाल.

 

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मनोबल वाढेल.(सौ. साम)

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!