Latest Marathi News

BREAKING NEWS

जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया आली समोर; म्हणाले….!

0 556

मुंबई : “माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. मी न्यायदेवतेचे आभार मानते. मी पुन्हा लढेन, असे जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे.

 

Jawale Jewellers

दरम्यान, कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर जाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.