Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊतांच्या जामीनानंतर आदित्य ठाकरेंनी दिली मोठी प्रतिक्रिया!

0 267

मुंबई: पत्राचाळ कथित गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना १०१ दिवसांनी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jawale Jewellers

आदित्य ठाकरे म्हणाले, “संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याने शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार आहे. ते कोणत्याही कारवाईला घाबरले नाहीत. राऊत गद्दार झाले नाहीत, ते कोणत्याही कारवाईला घाबरले नाहीत. झालेल्या कारवायांना ते सामोरे गेले”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.