Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊत तुरुंगातून बाहेर येणार का?: जामिनाला ‘यांचा’ विरोध!

0 247

 

Jawale Jewellers

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टानं आज, बुधवारी अखेर जामीन मंजूर केला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने त्यांना तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती.

 

Manganga

माहितीनुसार, पीएमएलए कोर्टाकडून संजय राऊत यांना जामीन दिल्यानंतर ईडीने त्याला विरोध केला आहे. ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली. ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी राऊतांच्या जामीन आदेश अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी केली. याबाबत कोर्ट दुपारी तीन वाजता निर्णय देणार आहे.

 

दरम्यान, ईडी आता हायकोर्टात धाव घेणार आहे. त्यामुळे आता संजय राऊत जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.