Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ शिवसेना महिला नेता शिंदे गटात करणार प्रवेश! प्रसारमाध्यमांसमोर केली घोषणा!

0 285

मुंबई: दिवसेंदिवस ठाकरे गटातील नेते तसेच पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. स्वत: दीपाली सय्यद यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

 

Jawale Jewellers

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहचल्या. मात्र, काही कारणास्तव त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झालीच नाही. त्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अखेर शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली.

Manganga

 

दरम्यान, शनिवारपर्यंत माझा शिंदे गटात प्रवेश होणार, असंही दीपाली सय्यद यांनी जाहीर केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.