Latest Marathi News

BREAKING NEWS

“खोक्यांचा वाद कोर्टात गेल्यास शिंदे गट अडचणीत येईल”

0 273

मुंबई: “खोक्यांचा वाद शिंदे गटाने कोर्टात नेल्यास यामध्ये शिंदे गटच अडचणीत येईल, तसेच शिवतारेंना काही माहिती नाही, ते ज्युनिअर आहेत,अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली.

 

Jawale Jewellers

दरम्यान, शिंदे गटातील आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने केला जातोय. यावरून अनेकदा शिंदे गटातील नेते आणि विरोधक आमने-सामने आले. आता तर थेट हा वाद कोर्टात जाण्याची शक्यता आहे.यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे यांनी वरील वक्तव्य केले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.