Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, बुधवार ९ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 690

 

Jawale Jewellers

मेष:-

Manganga

कामाचे पूर्ण नियंत्रण आपल्या हाती घ्यावे. आजचा दिवस आव्हानात्मक असू शकेल. इतरांच्या विश्वासाला पात्र ठराल. अधिक काम अंगावर पडू शकते. आज काहीशी धावपळ करावी लागू शकते.

 

 

वृषभ:-

कुटुंबाला आधी प्राधान्य द्यावे. घाईने निर्णय घेऊ नयेत. सारासार विचार हितकारक ठरेल. नवीन कामासाठी घाई करू नये. स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल.

 

 

मिथुन:-

मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. व्यावसायिकांना चांगला दिवस. मित्रांच्या गाठी-भेटी संभवतात. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. आर्थिक पातळी संतुलित राहील.

 

 

कर्क:-

समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडेल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल.  सामाजिक मान वाढेल. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल.

 

 

सिंह:-

विरोधक परास्त होतील. प्रवास संभवतो. नवीन ओळखी मित्रत्वात बदलतील. काही नवीन गोष्टी अनुभवास येतील.  संवादाने प्रश्न सुटू शकतील.

 

 

कन्या:-

मित्रांची योग्य वेळी मदत होईल. प्रलंबित येणी वसूल होतील. मानसिक शांतता लाभेल. योग्य कामासाठी पैसा खर्च कराल. ज्येष्ठांच्या सेवेची संधी दवडू नका.

 

 

तूळ:-

दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येईल. थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. धावपळ करावी लागू शकते.  हितशत्रूंकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आव्हानात्मक असेल.

 

 

वृश्चिक:-

नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल. आपले मत इतरांना पट‍वून द्याल. व्यापारी वर्गाला शुभ दिवस.

 

 

धनू:-

धनलाभाचे योग जुळून येतील. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. कामे सुरळीत पार पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील.

 

 

मकर:-

सकारात्मक परिणाम दिसू लागतील. हातातील कामे योग्य रीतीने पार पडतील.    समस्यांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. उगाच नसत्या काळज्या करू नका.

 

 

कुंभ:-

लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आजचा दिवस यशकारक ठरेल. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल.

 

 

मीन:-

पालकांचे शुभाशिर्वाद मिळतील.  व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. चांगला आर्थिक लाभ होईल. जोडीदाराची साथ मोलाची ठरेल. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.