Latest Marathi News

BREAKING NEWS

“सत्तारांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं तर त्यांचं मंत्रिपद….”: मुख्यमंत्री शिंदे!

0 412

मुंबई : अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवराळ भाषा वापरली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांची कानउघडणी केली आहे.

 

Jawale Jewellers

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ जबाबदारीने वागा, जबाबदारीने काम करा, तसेच यापुढे वादग्रस्त वक्तव्य नकोत, असा सज्जड दमही मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांन दिला आहे.

Manganga

 

याशिवाय, सत्तारांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं तर त्यांचं मंत्रिपद धोक्यात येईल, तसेच, अब्दुल सत्तारांना माध्यमांशी संवाद साधू नये. तसेच या प्रकरणी कुठेही भाष्य करु नये, अशी सूचनादेखील दिल्याची माहिती समोर आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.