Latest Marathi News

BREAKING NEWS

आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र सोडत मुख्यमंत्री शिंदेंना मोठे आवाहन!

0 261

 

Jawale Jewellers

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये शेतीची पाहणी करताना आदित्य ठाकरे यांनीही थेट मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Manganga

आदित्य ठाकरे म्हणाले, “वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प काय गेला यावर समोरासमोर बसून चर्चा करू, शेतीतलं काय कळतं या प्रश्नावरही चर्चा घडवूया. शेतात येऊन त्यांनी थेट बोलावं, असं आव्हान त्यांनी केलं. ४० लोक निघून गेले आणि गद्दारांनी सरकार पाडलं. एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे चाललाय, अशी टीकाही त्यांनी केली. विरोधक आणि गद्दारांना एवढी लाज नव्हती की शिवसेनेला चॅलेंज केलं. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. उद्या माझा मुखवटाही लावून फिरतील, असंही ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.