Latest Marathi News

BREAKING NEWS

अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया!

0 646

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्र्वादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. या टिकेनंतर आता खुद्द सुप्रिया सुळे यांनीही याबाबत ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jawale Jewellers

सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.

Manganga

 

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.