Latest Marathi News

BREAKING NEWS

“अब्दुल सत्तारांमुळे देवेंद्रजी तुमचं नाव खराब होतं आहे, या हिरव्या सापाला उचलून फेकून द्या”

0 424

औरंगाबादः सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याने सोमवारपासून राजकीय वातावरण तापलं आहे. आज औरंगाबादमधील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्तारांवर जहरी टीका केली.

 

Jawale Jewellers

ते म्हणाले, ‘ सुप्रिया सुळे चांगल्या असताना हा असा बोलतो. काहीही बोलतो. याला सरळ केलं पाहिजे. देवेंद्रजी यांना मी विनंती करतो. तुमचं नाव खराब होतं. हिरव्या सापाला तुम्ही उचलून फेकून द्या. एकनाथ शिंदे सरकार वाचवण्यासाठी दबले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीच अब्दुल सत्तार यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी विनंती चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
दरम्यान, आज औरंगाबादमध्ये ते बोलत होते.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.